• Pune
  • June 17, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येत आहे ‘हे’ नवीन फीचर, बदलता येणार ‘रंग’

जगभरात लोकप्रिय असलेले व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजरसाठी नवीन फीचर आणले आहे. या फीचरमध्ये वापरकर्त्यांना आता व्हॉट्सअ‍ॅपमील रंग बदलता येणार आहे. या नवीन फीचर विषयी माहिती WaBetainfo या वेबसाईचने आपल्या अधिकृत व्टिटरवरुन दिली …

लॉन्च होऊन 2 दिवस उलटले नाहीत तर, कंपनीने Poco X3 स्मार्टफोनच्या किंमत केली मोठी घट

पोको (POCO) कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोनस पोको एक्स 3 (POCO X3) काल भारतात लॉन्च झाला आहे. पोको एक्स 3 ला लॉन्च होऊन 2 दिवस उलटले नाहीत तर, कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत घशघशीत …

Latest Gold Price – सोनं आणखी स्वस्त, 13 हजारांपेक्षा जास्त दराने घसरलं

भारतीय बाजारात सोन्याच्या दरातील घसरण सुरूच आहे. दिल्ली सराफा बाजारात आज 31 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today)188 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. अनेक दिवसांच्या चढ-उतारानंतर सोन्याचे …

Breaking News – एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात; उद्यापासून नवे दर लागू होणार

पेट्रोल, डिझेलसोबतच गेल्या काही महिन्यांत एलपीजी सिलिंडरचे दरदेखील गगनाला भिडले. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे अन्नधान्याचे दर वाढले असताना त्यात सिलिंडरच्या वाढत्या दरांनी आणखी भर घातली. मात्र …

Pune : 15 लाख 50 हजाराच्या धनादेशाचं प्रकरण ! बदनामीला कंटाळून आरोग्य विभागातील कर्मचार्‍याची आत्महत्या

पुणे : – 15 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश घेऊन माहित नसलेल्या व्यक्तींशी संबंध जोडून समाजात बदनामी केल्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवार पेठेत बुधवारी (दि. 24) ही …

Pune : नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकरला ACB कडून अटक

पुणे :  उत्पन्नापेक्षा अधिक मालमता बाळगल्याप्रकरणी अमरावती विभागाच्या नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर (वय-55 रा. स्वप्नशिल्प सोसायटी कोथरुड) याला आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. नाझीरकरवर अधिक मालमत्ता …

रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय ! आता प्रवाशी रात्रीच्यावेळी मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वे प्रवासी रात्रीच्या वेळी मोबाईल, लॅपटॉप चार्ज करू शकणार नाहीत. रेल्वे प्रवासादरम्यान घडणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय …

माधुरी दीक्षितच्या ‘डान्स दीवाने’च्या सेटवर कोरोनाचा ‘अटॅक’; 18 जणांना Corona ची लागण

मुंबई : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा बॉलिवूडलाही मोठा तडाखा बसला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या डान्स दीवाने ३ च्या सेटवरील तब्बल १८ …

Sharad Pawar: “साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम करतायेत”; सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा फोटो केला ट्विट

मुंबई – पोटदुखीच्या त्रासामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांना पित्ताशयाचा त्रास होत असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार …

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात लागली आग, ICU विभाग जळून खाक

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरील मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सकाळी 6.35 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू ही आग एच ब्लॉकच्या वार्ड क्रमांक 11 पर्यंत …