• Pune
  • May 5, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

अवघे २५ रुपये प्रतिकिलो दराने द्राक्षांचे सौदे… शेतकऱ्यांचे नुकसान!

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादन करणाऱ्यांवर मोठे संकट समोर आहे. कष्टाने पिकवलेल्या द्राक्षांना योग्य तो बाजारभाव मिळेनासा होत आहे. अक्षरश: मक्याच्या भावामध्ये द्राक्षाचा सौदा केला जात आहे. द्राक्ष परिपक्व झाल्याने दरवाढीची प्रतीक्षाही …

राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ! जाणून घ्या…

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१ आज विधानसभेत सादर केले. या अर्थसंकल्पानुसार राज्यातील २१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यात येणार आहे, असे अजित पवार म्हणाले. महात्मा फुले …

शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डने सहजरित्या कर्ज! जाणून घ्या

एप्रिल महिन्यापासून केंद्र सरकारच्या प्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे. १० एप्रिलच्या जवळपास ही रक्कम पाठवण्यात येण्याची माहिती मिळाली आहे. पीएम किसान योजना अंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना …

राज्यातील फळबाग लागवडीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 217 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेडनेट, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी अशी कामे करण्यात …

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे हीच आमची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सर्व देश, राज्य टाळेबंदीत (लॉकडाऊन) होते तरी शेतकरी …

कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार..…!

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502 पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक …

विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषिपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडू नये ……

शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत दिले. एक मार्चपासून सुरू असलेले अधिवेशन …

कांद्याचा भाव घसरला! शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

गेल्या सप्ताहात कांद्याची सरासरी आवक दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे होती. मात्र या आठवड्यात बाजार भावाच्या घरात मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी वर्गाचे सरसरी लाखो रुपयांचे नुकसान …

टिशू कल्चर फार्मिंग तेही इंजिनीअरिंग नंतर?

अहमदनगर : इंजिनीअरिंग म्हणलं कि अफाट पगाराची नोकरी,भली मोठी गाडी,सूट-बूट घातलेला अशी एक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते . पण यूपीच्या इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या शिवम तिवारी यांनी एक वेगळेच उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर ठेवले …

कधी उघडणार राजधानी च्या सीमा?

शेतकरी आंदोलनाचा आज ८२ वा दिवस असून अद्यापही केंद्र सरकरमार्फत कुठल्याही समर्पक चर्चेतून काहीही साध्य झालेलं नाही. सिंधू , तिकरी आणि गझिपुर बॉर्डर वर आजही शेतकरी संघटना ठान मांडूनच आहेत. यामध्ये …