• Pune
  • June 17, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

Coronavirus: मास्क न घातल्यानं MP पोलिसांनी भररस्त्यात रिक्षा चालकाला बेदम मारलं; व्हिडीओ व्हायरल

इंदौर – मध्य प्रदेशात कोरोना महामारीनं मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं आहे. या महामारीत सर्वाधिक फटका इंदौर आणि भोपाळ या दोन्ही शहरांना बसला आहे. अशातच या दोन्ही शहरात मास्क न घालणाऱ्या …

CoronaVirus News: गड्या, आपला गाव बरा! कोरोनाच्या भीतीमुळे मजुरांचे स्थलांतर सुरू

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, छाेट्या – छाेट्या कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, राेजंदारीवरील कामगार लॉकडाऊनच्या चिंतेने हवालदिल झाले …

CoronaVirus Lockdown News: मुंबईत रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी लागू; नाकाबंदीसह पाेलिसांची गस्त

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने रविवारी याबाबत नवीन निर्बंध जारी केले. त्यानुसार आता मुंबई पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केले आहे. यात, रात्रीच्या वेळी संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश …

Lockdown in Maharashtra | महाराष्ट्रात या कालावधीत लॉकडाऊन जाहीर

मुंबई,दि.4 : महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक घेतली. अनेक मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. त्याऐवजी कडक निबंध लावण्यात यावेत अशी मागणी अनेकांनी केली. महाराष्ट्रात संपूर्णपणे …

महाराष्ट्रातील लॉकडाऊन अन् निर्बंधांची संपूर्ण नियमावली जाहीर

मुंबई दि. 4 : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली …

CoronaVaccine News : धक्कादायक! AstraZeneca ची लस घेतल्यानंतर तयार झाल्या रक्ताच्या गाठी; तब्बल ७ जणांचा मृत्यू

कोरोनाची लस आल्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झालं होतं. पण लसीचे साईड इफेक्ट्स काही प्रमाणात दिसून आल्यामुळे लस घ्यायची की नाही याबाबत लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान एक्स्ट्राजेनका लसीबाबत एक …

Mumbai Corona : रहिवासी सोसायट्यांसाठी बीएमसीने लागू केले ‘हे’ नवीन नियम

मुंबईत कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद गेल्या काही दिवसांपासून होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मुंबईतील छोट्या वस्त्या, झोपडपट्ट्या या भागांत कोरोना वेगाने पसरत होता. यावेळी मात्र मुंबईतील रहिवासी इमारतींमध्ये रुग्णसंख्या अधिक असल्याचं …

कोरोनाने वेग वाढवला,काळजी घ्या! देशात २४ तासांत आढळले तब्बल ‘एवढे’ रुग्ण

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे देशामध्ये कोरोनाचा वेग देखील झपाट्याने वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र …

Pune Lockdown | पुण्यातील मिनी लॉकडाऊनवरून रेस्टॉरेंट असोसिएशनचा सवाल, म्हणाले – ‘वर्षभर तग धरली, आता कसं जगायचं?

पुणे जिल्ह्यात आज कठोर निर्बंधाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये पुणे पिंपरीसह संपूर्ण जिल्ह्यात ७ दिवसासाठी संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी आणि हॉटेल, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात …

‘मास्क न वापरणं यात काय शौर्य?’; नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. आज राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली जाणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात …