• Pune
  • June 17, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

Maharashtra Lockdown | राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती

 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना येत्या दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध जाहीर केले जातील, अशी …

राज्यात लॉकडाऊन की कठोर निर्बंध?; मुख्यमंत्री आज रात्री संवाद साधणार

मुंबई: गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री …

Corona Vaccine | लसीकरण आता नॉनस्टॉप;सुट्टीच्या दिवशीही मिळणार लस

कोरोना रुग्णसंख्येतील वाढ रोखण्यासाठी देशात आता ‘नॉनस्टॉप’ लसीकरण सुरू राहणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही लसीकरण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था …

महाराष्ट्रापुढं नवं संकट! 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच ‘रक्‍तसाठा’; रक्तदान करण्याचे आवाहन

राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे. अनेक जिल्ह्यातीत करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तर दुसरीकडे राज्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता फक्त 6 …

या जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

दि.1 : महाराष्ट्रातील अनेक शहरात व जिल्ह्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन तर काही जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये वाढते कोरोना …

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावला तर लोकांच्या खात्यात पैसे जमा करा

दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. नियमांचे पालन …

बाजारात जाण्यासाठी 1 तासाकरिता 5 रुपये : जास्त वेळ लागल्यास 500 रुपये दंड

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे अनेक जिल्ह्यात कडक निर्बंध तर काही ठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाची प्रकरणे रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. कोरोनाचा …

या IIT कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण

आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या बातमीनं आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे. जोधपूर आयआयटी (IIT) कॉलेजमधील 25 विद्यार्थी आणि शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या बातमीनं …

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात लागली आग, ICU विभाग जळून खाक

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरील मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सकाळी 6.35 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू ही आग एच ब्लॉकच्या वार्ड क्रमांक 11 पर्यंत …

पहिली लस घेणाऱ्या डॉक्टरच निघाल्या कोरोना पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात कोविडची लस घेणाऱ्या पहिल्या डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या डॉक्टरांनी लस घेऊन कोविड लसीचा प्रारंभ केला त्यात अंबरनाथमधील या डॉक्टरांचा समावेश होता. त्या डॉक्टरांनी लसीचे दोन …