• Pune
  • May 5, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

कोरोनाचे संकट आणखी भयंकर रूप घेण्याची भीती, मृतांची संख्या वाढणार; WHO ने दिला इशारा

दि.१३ : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशात रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याबरोबरच मृतांचीही संख्या वाढत आहे. अनेक देशात लसीकरण सुरू आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात …

उल्हासनगर महापालिकेत 353 जागांसाठी जम्बो भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टरांसह अन्य अशा ३५३ जागांसाठी पदानुसार पात्र उमेवारासाठी भरतीचे आयोजन केले आहे. डॉक्टरांसह अन्य पदाची तात्पुरत्या स्वरूपात जम्बो भरती सुरू केली आहे. अशी माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे …

कोरोना रुग्णावर जनआरोग्य योजनेतून तीन लाखांपर्यंत मोफत उपचार

दि.9 : कोरोना रुग्णांवर जनआरोग्य योजने अंतर्गत तीन लाखांपर्यंत मोफत उपचार करता येतात. यासाठी काही कडक निकष आहेत. निकषात बसणाऱ्यांना या योजनेतून कोरोनावर तीन लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतात. कडक निकष केल्याने …

Healthy Life | स्ट्रॉबेरी खाणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

स्ट्रॉबेरी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात जर आपण आहारात स्ट्रॉबेरीचा समावेश केला तर ते आपल्या शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने तुमच्या शरीराला बरेच फायदे …

Healthy Life | उन्हाळ्यात वाढतात हे 13 आजार .काळजी घ्या !

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. या ऋतुत तप्त उन्हामुळे अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे आलेल्या या दिवसांत आजाराचा आणि संसर्गाचा धोका बळावतो. या दिवसांत कोणकोणते आजार होऊ शकतात आणि ते …

Healthy Life | नाचणीचे हे अलभ्य लाभ

राईप्रमाणे दिसणारी आणि जोंधळयाच्या चवीची असणारी नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पौष्टिक समजलं जातं. या तृणधान्यात कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं असतात. नाचणीत असणा-या कॅल्शियमच्या विपुल साठयामुळे खेळाडू, …

Healthy Eating | दररोज सकाळी नाश्त्यामध्ये अंडी खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर !

अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या …

Mango Season | आंबा खायला खूप आवडतो? मग, आधी जाणून घ्या त्याने शरीराला होणारे फायदे आणि तोटे

उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतो. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. हापूस, तोतापूरी, पायरी, बदामी अशा विविध प्रकारातील …

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात लागली आग, ICU विभाग जळून खाक

दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात आज पहाटे आग लागल्याची घटना घडली. पहिल्या मजल्यावरील मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सकाळी 6.35 वाजता ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हळूहळू ही आग एच ब्लॉकच्या वार्ड क्रमांक 11 पर्यंत …

एप्रिल महिन्यात नवरात्र, राम नवमी आणि शीतला अष्टमीसह अनेक उत्सव, जाणून घ्या कधी कुठला सण

हिंदू पंचांगातील पहिला महिना चैत्र सुरु झाला आहे. या महिन्याला चित्रा नक्षत्रामुळे हे नाव देण्यात आलं आहे. या महिन्यात वसंत आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. यावेळी 29 मार्च ते 27 एप्रिल पर्यंत चैत्र महिना …