• Pune
  • June 17, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

हिंदू धर्मातील माघ पौर्णिमा करेन अशाप्रकारे आर्थिक अडचणींना दूर !!!

मुंबई : माघ पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र माघ नक्षत्र आणि सिंह राशिमध्ये आहे, म्हणून त्याला ‘माघमास’ देखील म्हणतात. बरेच लोक माघ महिन्यात ‘कल्पवास’ करतात.माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसाला ‘माघी पौर्णिमा’ देखील म्हटले …

लक्ष असु दे बदलत्या हवामानाकडे !!!

मुंबई : कोरोना सोबतच हवामानातील बदलामुळे प्रत्येकाच्या जनजीवनावर विपरीत परिणाम पाहायला मिळत असून प्रामुख्याने वातावरण बदलामुळे आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ होत आहे. सकाळी-संध्याकाळी थंडी आणि दुपारी खूप गरम होणे अशा वातावरणामुळे आरोग्यविषयक …

कोरोना तर आहेच… इथे आता बर्ड फ्लू हि ??

आता कुठे थोडेफार संपूर्ण जग कोरोना महामारीच्या दुष्टचक्रातून थोडं सावरत असताना पुन्हा जगावर एका नव्या महामारीचे संकट येऊ पाहत आहे. आत्तापर्यंत कोंबड्या आणि पक्ष्यांपर्यंत मर्यादीत असलेल्या ‘बर्ड फ्लू’चा (एच 5 एन …

सफरचंद आवडतं फार ? तर मग वाचा हेही !!

मुंबई : रोज एक सफरचंद खाल तर डॉक्टर पासून राहाल लांब असे प्रचलित आहे. केवळ सफरचंद खाणेच उपयुक्त नसून सफरचंदाच्या सालीचेही अनेक उपयुक्त फायदे आहेत. लोक सफरचंद सोलतात आणि खातात तसेच, …

आरोग्य विभागाचा अजब कारभार एकाच दिवशी दोन पेपर वेगवेगळ्या जिल्ह्यात !

मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा मराठा आरक्षण स्थगिती व अनेक इतर कारणांमुळे रखडलेली असताना अखेरीस येत्या २८ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. पण यात एकाच दिवशी दोन पेपर ते पण दोन वेगवेगळ्या …

शिळी चपाती खाल तर होतील हे खास फायदे !!

शिळे अन्न आरोग्यासाठी चांगले नाही ,पोटासाठी चांगले नाही म्हणून ते दुसऱ्या दिवशी टाकून दिले जाते. शैली चपाती हि पण दुसऱ्या दिवशी कडक होते आणि चांगली नाही म्हणून ती फेकून दिली जाते. …

सर्दी , ताप आल्यास कोरोना चाचणी बंधनकारक!

ठाण्यात यापुढे कोरोना चाचणी सक्तीची होणार आहे!सर्दी ताप किंवा खोकल्याची लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करून घेणे नागरिकांसाठी यापुढेही बंधनकारक असणार आहे. गेल्या चार दिवसात या संख्यामध्ये दुप्पटीने वाढ झाल्यामुळे ठाणे महापालिका …

खेळताना हार्ट अटॅक येऊ शकतो का?

पुणे जिल्ह्यातील जुन्नर मध्ये 46 वर्षांच्या एका व्यक्तीला क्रिकेट खेळत असतानाच पीच मध्ये हार्ट अटॅक आला. हा व्यक्ती पीचवर कोसळला आणि रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे या व्यक्तीला हृदयाचा …

थंड तळवे, पिवळी नखे, पायांमध्ये दिसणारे ‘हे’ बदल असू शकतात आजारांचे लक्षण!

पायांची स्थिती आपल्या शरीरातील अनेक रोगांची शक्यता वर्तवू शकते. बूट आणि मोजे घालत असल्यामुळे आपले पायांकडे कमीतकमी लक्ष जाते, परंतु आपण त्यांच्या खास गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. पायात दिसणारे साधे बदल …

36 कोटी लिटर आयुर्वेदीक काढा – कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी रिचवला

कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी हिंदुस्थानी नागरिकांनी आयुर्वेदिक काढे आणि योग प्रकारावर जास्त भर दिल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. मात्र या काढय़ांचा ओव्हरडोस झाल्याने सुमारे 30 टक्के नागरिकांना एसिडिटी , मूळव्याध …