• Pune
  • May 5, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

राज्यात निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे ; नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आत्ताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी …

‘ब्रेक द चेन’ महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश

सोलापूर,दि.१५ : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाची बुधवारी रात्री ८ पासून शहर आणि जिल्ह्यात कडक अंमलबजावणी सुरू झाली. संचारबंदी असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवेतील …

‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध राहणार

मुंबई, दि.१४ :- राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात …

BREKING NEWS : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया : तब्बेत एकदम ठीक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आताच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांची तब्बेत आता एकदम ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पवारांच्यावर पित्ताशयात खडे झाल्याने दोन आठवड्यापूर्वी शस्रक्रिया करण्यात …

Lockdown in Maharashtra : राज्यात काही काळासाठी कडक निर्बंध (Lockdown) लावावेच लागतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शनिवारी सर्व पक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. अडीच तास चाललेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या. यावेळी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्याचा …

Lockdown News | ब्रेक द चेन सुधारित नियमावली जाहीर

मुंबई,दि. १० : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली …

Pune : वाहतूक पोलिसांच्या अरेरावीमुळे दुचाकीचालक त्रासले

कोरोनाचा भडका… उन्हाचा कडाका आणि वाहतूक पोलिसांची अरेरावी यामुळे आता पायी प्रवास करणेच योग्य राहील, अशी संतप्त भावना दुचाकीचालकांनी व्यक्त केली. वाहतूक पोलीस सिग्नलजवळ न थांबता झाडाखाली किंवा आडबाजूला थांबतात. सिग्नल …

महाराष्ट्रात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन?

दि.9 : महाराष्ट्रात कोरून रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढणाऱ्या कोरून रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात …

सर्व कृषिपंपाना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

मुंबई, दि.9 : नवीन कृषिपंप वीज जोडणी धोरणात मागेल त्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यास प्राथमिकता देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंप वीज जोडणी अर्जावर तात्काळ कार्यवाही करून प्रलंबित अर्जांची संख्या शून्य …