• Pune
  • May 5, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

केंद्र सरकार कडून तीन कोटी रेशन कार्ड रद्द: गंभीर , सर्वोच्च न्यायालय

केंद्र सरकारने आधार कार्डची जोडले नसलेले तीन कोटी रेशन कार्ड रद्द केल्याची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारचे हे वर्तन गंभीर आहे, असे न्यायालयाने मांडले आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे, …

१९ पानटपऱ्या सील ; चालकांवर गुन्हे दाखल

सोलापूर,दि.१० : शहर पोलीस व अन्न औषध प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून पानटपऱ्यांवर धाडी टाकून १९ पान टपऱ्या सील करुन चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त वैशाली …

चुलीतल्या राखेची या कारणासाठी वाढते मागणी!

ई-कॉमर्स या मार्केटमध्ये सध्या चुलीतल्या राखेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंपरागत आलेली चुलीतली राख ही भांडी घासण्यासाठी वापरली जायची. चुलीतल्या राखेमुळे भांडी लखलखीत स्वच्छ होतात. आता हीच जागा पुन्हा एकदा …

३६ लाखांचं बक्षीस देऊ केले मायक्रोसॉफ्ट कंपनीने !!

सायबर विश्वात आपलं स्वतःचं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या सिस्मटमध्ये कोणतीही समस्या शोधणाऱ्याला आयडेंटी बउंटी प्रोग्राम अंतर्गत बक्षीस दिले जाते. तर याच अंतर्गत चेन्नई येथील रहिवासी लक्ष्मण मुथिया जे …

काय आहे हे ‘पंजाब राफेल’?

विमान आकाशात उडताना पहिला कि लगेच आपल्याला वाटतं कि त्यात स्वार होऊन एक उंच भरारी घ्यावी आणि मी हि विमानात बसलो असा आपल्या मित्रपरिवाराला जाणीवपूर्वक सांगावं.तसेच अनेक लोक हे लढाऊ विमान …

जागतिक महिला दिनाच्यापार्श्वभूमीवर, राज्यात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’

ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी #जागतिकमहिलादिन पासून राज्यात ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविणार. या अभियान काळात शासनाच्या विविध योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्याचा त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार , अशी ग्रामविकास मंत्री …

बँकिंग क्षेत्र माहित नाही ५ लाखाला वाळवी !!

हि घटना आहे भारतातील अशा एका समुदायाची ज्यात बँकिंग सुविधा माहित नाहीत किमान कधी वापरात आले नाही… असा एक वर्ग जो आपल्या कष्टाचे पैसे जे काही थोडेफार असतील ते आपल्या घरातच …