• Pune
  • May 5, 2021

Karad News | कोरोना लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजणार

कराड । कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेठरे बुद्रुक ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. संपत राजाराम जाधव (वय …

Race to Zero | ‘रेस टू झीरो’ जागतिक उपक्रमात महाराष्ट्रही

पुणे – कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘रेस टू झीरो’ या उपक्रमात आता महाराष्ट्रही सहभागी होत आहे. नोव्हेंबरमध्ये ब्रिटनमधील ग्लासगो शहरात पर्यावरण बदलासंदर्भात ‘कॉन्फरन्स ऑफ पार्टीज’ (सीओपी २६) ही परिषद …

IPL News | पंतवर पाँटिंग यांची नाराजी

आपली रोखठोक शैली आणि स्पष्टवक्तेपणा यासाठी प्रसिद्ध असलेल्या रिकी पाँटिंग यांनी दिल्ली सघाचे प्रशिक्षक या नात्याने कर्णधार रिषभ पंतला सुनावले आहे. गुरुवारच्या आयपीएल सामन्यात दिल्लीचा राजस्थानविरुद्ध थोडक्यात पराभव झाला. त्यात हुकमी …

Pune News | ससून रुग्णालयात पाचशे बेड्स वाढवावेत; आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : ससून रुग्णालयाची क्षमता 1700 खाटांची आहे. ससून रुग्णालयात आणखी पाचशे खाटा वाढण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित बैठकीत …

Corona News | कोरोना उपाययोजनांसाठी आमदार निधीतून 1 कोटी रुपयांस मंजुरी; अजित पवार यांची घोषणा

पुणे : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील आमदारांना त्यांच्या निधीतून मतदारसंघात प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी आयोजित …

Crime News | सचिन वाझेचा सहकारी काझीची रवानगी न्यायालयीन कोठडीत

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटक कार प्रकरणात अटक करण्यात आलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे याचा साथीदार, सहायक पोलीस निरीक्षक रियाझुद्दीन हिसाझुद्दीन काझी याची शुक्रवारी न्यायालयीन …

अखेर यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले ! मुख्यमंत्र्यांनी सोपवली संदीपान भुमरे यांच्यावर ‘ही’ मोठी जबाबदारी

यवतमाळ : – तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य शासनाने शुक्रवारी (दि. …

Today’s Horoscope – 17 एप्रिल 2020, ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल आनंदवार्ता, भाग्योदयाचा योग

मेष आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती, दोधार्र्याही ते हिताचे होईल. लेखक व कलाकारांसाठी अनुकूल काळ. बंधुप्रेम वाढीस लागेल. दुपारनंतर मात्र चिंता वाढेल… …

धोनीचा मोठा विक्रम! आयपीएल इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा विराटनंतरचा दुसराच खेळाडू

आयपीएल २०२१ मधील आठवा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) विरुद्ध पंजाब किंग्स यांच्या दरम्यान शुक्रवारी (१६ एप्रिल) खेळला गेला. हा सामना सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला. त्याने या सामन्यात खेळताना …

भारतात एका दिवसात दोन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची भर

दि.१५ : भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ३०एप्रिलपर्यंत राज्यात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता महाराष्ट्रात सर्व बंद राहणार आहे. भारतात …

News special

नोकरी लावण्याच्या आमिषाने सव्वातीन लाखांचा गंडा

दि.११ : घरबसल्या जादा पैसे मिळवा, अशी जाहिरात करुन व मोबाइल कंपनीत नोकरीस लावतो, असे सांगून तिघांनी फोन पे व गुगल पे वरून वेळोवेळी ३ लाख २० हजार ८०० रुपये मागवून …

IPL2021: पृथ्वी शॉ आणि शिखर धवनची वादळी अर्धशतके; दिल्लीचा चेन्नईवर ७ विकेट्सने दणदणीत विजय

मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला शुक्रवार(९ एप्रिल) पासून सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज (१० एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नईने दिलेल्या १८९ …

पुणे : कोरोना रुग्णांसाठी ६७ रुग्णवाहिका; हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन

पुणे शहरात कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार सुरू व्हावेत, त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने ६७ रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध केल्या असून, यांपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५६ रुग्णवाहिका २४ तास नागरिकांच्या सेवेत असणार …

Lockdown in Maharashtra : देवेंद्र फडणवीसांनी दिलं मुख्यमंत्री ठाकरेंना मोठं आश्वासन, म्हणाले – ‘आम्ही राजकारण थांबवतो, फक्त एकच अट’

राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने टीका केली जात आहे. …

आता मोबाईल वॉलेटद्वारे ATM मधून असे काढता येणार पैसे

दि.10 : ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. कोरोना सारख्या उद्भवलेल्या परिस्थितीनंतर तर डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. भारतात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) या क्षेत्रातील नवीन …

लॉकडाऊनमध्ये दुचाकीवर फक्तचालकास परवानगी गाडी जप्त केल्यास ३० एप्रिलनंतर मिळणार

दि.१० : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्या ( शनिवार ) व रविवारी कडक लॉकडाऊन राबविण्यात येणार असून अत्यावश्यक कामास बाहेर पडल्यानंतर दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी आहे. या काळात गाडी जप्त केल्यानंतर ती …

आता Ration Card मध्ये या पद्धतीने जोडा नवीन सदस्याचे नाव व मोबाइल नंबर

दि.10 : रेशन कार्ड (Ration Card) हे महत्वाचे असून गरीब कुटुंबांना या माध्यमातून रेशन पुरवण्यात येते. अनेक कुटुंबांना रेशन कार्डद्वारे धान्य पुरवले जाते. बऱ्याच ठिकानी रेशन कार्ड ॲड्रेस व आयडी प्रूफ …

महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय दोन दिवसात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दि.10 : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या …

गिनीज बुक मध्ये दोन रेकॉर्ड नोंदविणारा भारतीय जवान लेफ्ट. कर्नल भरत पन्नू

भारतीय सेनेतील लेफ्ट.कर्नल पदावर कार्यरत असलेले भरत पन्नू यांनी सायकलिंग मध्ये दोन गिनीज रेकॉर्ड नोंदविली असून ही कामगिरी बजावणारे ते पाहिले भारतीय सैनिक बनले आहेत. गुरुवारी भारतीय सेनेतील अधिकाऱ्यांनी या संदर्भात …

Weekend Lockdown | विकेंड लॉकडाऊनला उर्त्स्फुत प्रतिसाद ! पुण्यासह संपूर्ण राज्यात सर्व व्यवहार बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनला संपूर्ण राज्यात नागरिकांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र बंद दिसून आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कडकडीत …